drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
कर्ज
दुचाकी वाहन कर्जे

“दुचाकी वाहन” हे सामान्य माणसाचे वाहन आहे. सामान्य माणसाची सेवा करण्याच्या हेतुने पीएमसी बँक दुचाकी वाहनाकरता कर्ज देण्याचा विचार करते. हे कर्ज पीएमसी बँक दीर्घकालीन उपभोग्य वस्तूंच्या कर्जांच्या धर्तीवर देते..

उद्देश

दुचाकी वाहन खरेदी.

कर्जाची रक्कम

100%*
 
मार्जिन

काही नाही

कर्जाची मुदत

मागणीनुसार/60 महिने

व्याजदर

कृपया आपल्या नजिकच्या पीएमसी बँकच्या शाखेला भेट द्या.

तारण

खरेदी करावयाचे वाहन नजरगहाण ठेवणे.

हमी

एक हमीदार

*अटी लागू

 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo