drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
कर्ज

खाजगी वाहन कर्जे:

पूर्वीच्या काळी स्वतःची मोटार किंवा दुचाकी वाहन असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण आणि उच्च जीवनमानाचे प्रतीक मानले जात असे. आर्थिक प्रगती आणि बाजारात नानाविध प्रकारच्या वाहनांची उपलब्धता, यांमुळे वाहन आता जीवनाचे एक अविभाज्य अंग बनून गेले आहे. वाहन आराम देते आणि व्यवसाय वा उद्योगास उपयुक्त ठरते. वाहनामुळे कार्यक्षमता तसेच उत्पन्नक्षमता वाढते. व्यक्तीची ही गरज ओळखूनच पीएमसी बँकने " खाजगी वाहन कर्जे" योजना तयार केली आहे.

उद्देश

चारचाकी वाहन खरेदी

कर्जाची रक्कम

100%*

कर्जाची मुदत

  1. नवे वाहन - कमाल 7 वर्षे
  2. वापरलेले वाहन :
वाहनाचे वय कमाल परतफेड कालावधी
1 वर्षापर्यंत 72 महिने
2 वर्षापर्यंत 60 महिने
3 वर्षापर्यंत 48 महिने
4 वर्षापर्यंत 36 महिने
 

व्याजदर

कृपया आपल्या नजिकच्या पीएमसी बँक शाखेला भेट द्या.

 

मार्जिन

  1. काही नाही
  2. वापरलेले वाहन
उत्पादक कंपनी 2 वर्षापर्यंत जुनी 2 वर्षांपेक्षा अधिक व 4 वर्षापर्यंत
बीएमडब्लू आणि मर्सिडिस 25 % 50 %
मारूती आणि ह्युंदेई 25 % 50 %
इतर सर्व कंपन्या 25 % 50 %
 

तारण

खरेदी करावयाचे वाहन नजरगहाण ठेवणे.

हमी

कर्जाच्या रकमेनुसार एक वा दोन सक्षम त्रयस्थ व्यक्तींची वैयक्तिक हमी.

*अटी लागू

 

 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo