drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
कर्ज

व्यक्तिगत कर्ज:

उद्देश

वैद्यकीय खर्च, राहत्या घराचे पुनर्नूतनीकरण, प्रवास, विवाह इ. विविध कारणांकरता पीएमसी बँक व्यक्तिगत कर्जे देते.

कर्जाची रक्कम

कर्जाची कमाल रक्कम रू. 5,00,000/- पर्यंत मर्यादित ठेवण्यात आलेली आहे.

कर्जाची मुदत

कर्ज 36/48/60 महिन्यांमध्ये समान मासिक हप्त्यांवर (EMI) फेडता येते.

व्याजदर

कृपया आपल्या नजिकच्या पीएमसी बँकच्या शाखेला भेट द्या.

मार्जिन

लागू नाही..

हमी

दोन सक्षम त्रयस्थ व्यक्तींची वैयक्तिक हमी.

*अटी लागू

 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo