drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
कर्ज

तारण कर्ज :(Mortgage Loan)

उद्देश

काही वेळा, कर्जदारास तातडीने अर्थसहाय्याची गरज असते आणि बँकांना कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर कर्जप्रक्रिया पूर्ण करून पैसे अदा करण्याकरता वेळ लागतो. या समस्येवर मात करण्याकरता पंमबँ गहाणकर्जाच्या रूपात स्थावर मालमत्तेवर कर्ज देते.

कर्जाची मुदत

पगारदार नोकर / संस्थामालक      - 10 वर्षे
इतर                                             -   7 वर्षे

व्याजदर

कृपया आपल्या नजिकच्या पीएमसी बँकच्या शाखेला भेट द्या.

मार्जिन

बँकेची मान्यताप्राप्त वास्तूविशारद/ मूल्यांकनकार यांनी ठरवलेल्या मूल्याच्या 50%

तारण

स्थावर मालमत्तेचे गहाणखत

हमी

रू. 3.00 लाखांपेक्षा जास्त कर्जाकरता एका सक्षम त्रयस्थ व्यक्तीची हमी

*अटी लागू

 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo