drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
कर्ज

गृह कर्ज :

उद्देश

 1. सदनिका, बंगला, रो हाऊस इ. प्रकारच्या निवासांची खरेदी
 2. सदनिका / घर, बंगला, इ. चे बांधकाम करणे
 3. विद्यमान निवासस्थानाचे वाढीव बांधकाम / बदल

कर्जाची रक्कम

कर्जाची कमाल रक्कम रू.70 लाख एका कुटुंबातील एका लाभार्थीकरता

पात्र रक्कम 

 कर्जदाaच्या पात्रतेनुसार 

कर्जाची मुदत

कमाल 20 वर्ष

व्याजदर

कृपया आपल्या नजिकच्या पीएमसी बँकच्या शाखेला भेट द्या.

मुदतपूर्व परतफेड आकार

 1. तरल (FLOATING) व्याजदर असलेली कर्जे -
  मुदतपूर्व परतफेडीकरता दंड नाही
 2. स्थिर (FIXED) व्याजदर असलेली कर्जे -
  1. स्वतःच्या उत्पन्नाद्वारे मुदतपूर्व परतफेड: - मुदतपूर्व परतफेडीकरता दंड नाही
  2. अन्य ऋणकोद्वारे मुदतपूर्व परतफेड:- कर्ज घेतल्यापासून 2 वर्षांच्या आत परतफेड केल्यास, मुदतपूर्व परतफेड दंड कर्जाच्या बाकी रकमेच्या @ 2%

हमी

सह-अर्जदार वा सह-मालक हमी देऊ शकतात.


* अटी लागू

 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo