drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
व्यक्तिगत बँकिंग

वे टू वेल्थ (अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा)


पीएमसी बँक तिच्या डीपी विभागामार्फत खालील डिमॅट सेवा देते -

 1. खाते उघडणे
 2. डिमटेरियलायझेशन व रिमटेरियलायझेशन
 3. समभागांची सेटलमेंट व हस्तांतरण
 4. ताबेगहाण
 5. खाते गोठवणे / गोठवणूक काढून घेणे
 6. कॉर्पोरेट लाभ
 7. IDeAS सुविधा – इंटरनेट आधारित डिमॅट खाते विवरणपत्र
 8. म्युच्युअल फंड युनिट्सचे डिमॅट स्वरूपात रूपांतरण (CRF)
 9. खाते बंद करणे व हस्तांतरण
 10. अहवाल व अन्य किरकोळ सेवा
 11. नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
 12. परिशिष्टे

कृपया आमच्याशी पुढील ई-मेलवर संपर्क साधा किंवा 022 - 6780 4158/4159/4028/4125 या क्रमांकांवर फोन करा, फॅक्स क्रमांक : 67804125

1.NSDL/IdEAS- https://eservices.nsdl.com

2. CDSL/ easi/easiest- http://www.cdslindia.com

डिमॅट खात्याकरता सेवा शुल्क

अ. क्र.. सेवा व्यक्ती आणि इतर
1 खाते उघडणे काही नाही
2 वार्षिक देखभाल शुल्क (A.M.C.) व्यक्तीकरता - रू. 400
कॉर्पोरेटकरता - रू. 1,000
3 कस्टडी शुल्क काही नाही
4 व्यवहार शुल्क  
  a) मार्केट / ऑफ मार्केट / इंटर डिपॉझिटरी खरेदी व्यवहार काही नाही
  b) मार्केट / ऑफ मार्केट / इंटर डिपॉझिटरी विक्री व्यवहार बाजारमूल्याच्या 0.04%, किमान
रू. 15
5 स्पीड-ई उपभोक्ते  
  a) डीपी ग्राहक करार (एकदा) रू. 100
  b) स्मार्ट कार्ड उपभोक्ता (A.M.C.) रू. 50 द.सा. अधिक रू. 125 NSDL शुल्क प्रत्येक तिमाहीकरता
  c) पासवर्ड उपभोक्ता (A.M.C.) रू. 100 द.सा. अधिक रू. 125 NSDL शुल्क प्रत्येक तिमाहीकरता
  d) मार्केट / ऑफ मार्केट / इंटर डिपॉझिटरी विक्री व्यवहार बाजारमूल्याच्या 0.04%, किमान
रू. 12
  e) पासवर्ड रिसेट करणे (Idea / Speedy) प्रत्येक वेळी रू. 50
  f) स्मार्ट कार्ड करता ई-टोकन शुल्क प्रत्यक्ष खर्च
  g) डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन पुस्तिकेची मागणी ( स्मार्ट कार्ड सदस्य असलेल्या स्पीड-ई ग्राहकांकरता)) प्रती पुस्तिका रू. 20
     
6 डिमटेरियलायझेशन रू. 3 प्रति शेअर सर्टिफिकेट, किमान रू. 25 प्रती मागणी, अधिक टपाल / कुरियर शुल्क रू. 25
7 रिमटेरियलायझेशन रू. 25 प्रति शेअर सर्टिफिकेट अधिक टपाल / कुरियर शुल्क रू. 25
     
8 ताबेगहाण (Pledge)  
  a) गहाणवट तयार करणे / खात्री करणे बाजारमूल्याच्या 0.03%, किमान
रू. 50 प्रती व्यवहार
  b) बंद करणे / जारी करणे (Invocation) बाजारमूल्याच्या 0.03%, किमान
रू. 50 प्रती व्यवहार
9 गोठवणूक / गोठवणूक-मुक्त करणे रू. 50 प्रती व्यवहार
10 अयशस्वी व्यवहार रू. 50 प्रती व्यवहार
11 विलंबित व्यवहार शुल्क रू. 30 प्रती व्यवहार
12 अतिरिक्त विवरणपत्र प्रती पान रू. 5
13 खाते बंद करणे काही नाही
14 Ideas सदस्य रू. 50 द. सा.
15 विवरणपत्रे  
  a) विना कस्टमायझेशन, ई-मेल द्वारा काही नाही
  b) ई-मेल द्वारा, पण ग्राहकाच्या विनंतीनुसार कस्टमायझेशन ग्राहकाच्या विनंतीनुसार रू. 100 प्रती विवरणपत्र
  c) टपाल / कुरियरद्वारे, विना कस्टमायझेशन रू. 15 प्रती पान (किमान रू. 100)
  d) टपाल / कुरियरद्वारे, पण ग्राहकाच्या विनंतीनुसार कस्टमायझेशन रू. 100 आणि रू. 15 प्रती पान (किमान रू. 200)
  वरील शुल्काव्यतिरिक्त, ग्राहकाला त्याच्या पत्त्यावर विवरण हवे असल्यास वरील शुल्क अधिक डिलिव्हरी शुल्क रू. 50 अधिक वाहतूक शुल्क, लागू असल्यास, आकारले जाईल.  
ज्येष्ठ नागरिकांना, AMC शुल्कात 50% सूट.


 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo