drop image drop image drop image drop image
आमचा परिचय


सेवा शुल्क
अ. क्र सेवा एकट्या व्यक्ती आणि अन्य शीर्षक नाही
1 लेजर फोलिओ आकार    
  बचत खाते शुल्क नाही  
  चालू / ओव्हरड्राफ्ट / सीसी 0.50 पैसे प्रति फोलिओ, किमान रू. 50/-  
  सेवा कर अतिरिक्त    
2 दर सहा महिन्यांमध्ये 50 पेक्षा अधिक वेळा धनादेश वा अन्य प्रकारे रक्कम काढणे, (प्रणालीद्वारे निर्माण झालेले आणि आमच्या बँकेच्या पर्यायी डिलिव्हरी चॅनलद्वारे करण्यात आलेले व्यवहार वगळून) रू. 2/- प्रति आहरण, 50 व्या व्यवहारानंतर आणि कमाल शुल्क रू. 100/- या मर्यादेच्या अधीन  
3 डुप्लिकेट खातेपुस्तिका शुल्क रू. 50/-  
4 डुप्लिकेट खाते विवरणपत्र शुल्क    
  डुप्लिकेट खाते विवरणपत्र (पहिले पृष्ठ) रू. 50/-  
  अतिरिक्त पृष्ठे रू. 5/- प्रति पृष्ठ  
5 किमान शिल्लक शुल्क बचत खाते चालू खाते
  सामान्य रू. 1000/- रू. 3000/-
  किशोर बचत रू. 250/-
  पीएमसी आशा रू. 500/-
  एटीएम व्यवहारांकरीता किमान शुल्क रू. 200/- रू. 3000/-
  खात्यांमधील शिल्लक न सांभाळल्यास लागणारे शुल्क (मासिक सरासरी शुल्क)
  मासिक सरासरी शुलकाच्या 50% पेक्षा कमी तूट असल्यास रू. 25/- + कर
  मासिक सरासरी शुलकाच्या 75% पेक्षा कमी तूट असल्यास रू. 38- + कर
  मासिक सरासरी शुलकाच्या 75% पेक्षा अधिक तूट असल्यास रू. 50- + कर
6 स्टॉप पेमेंट शुल्क    
  धनादेशावरील रकमेएवढी शिल्लक असल्यास रू. 50/- प्रति धनादेश, एकापेक्षा अधिक धनादेश - कमाल रू. 1000/-  
  धनादेशावरील रकमेएवढी शिल्लक नसल्यास    
  रू. 1 लाखपेक्षा कमी रू. 100/-  
  रू. 1 लाख ते रू. 10 लाख रू. 500/-  
  रू. 10 लाख ते 50 लाख रू. 3000/-  
  रू. 50 लाखांच्या पुढे रू. 5000/-  
7 खाते बंद करण्याचे शुल्क बचत खाते चालू खाते
  खाते एक वर्षाच्या आत बंद केल्यास रू. 75/- रू. 100
  खाते एक वर्षानंतर बंद केल्यास काही नाही काही नाही
  सेवा कर अतिरिक्त    
8 सांगून ठेवलेली रोख रक्कम काढून न घेतल्यास द्यावयाचे शुल्क रू. 100/- प्रति लाख  
9 डिमांड ड्राफ्ट शुल्क (एचडीएफसी / आयसीआयसीआय डीडी)    
  रू. 10,000/- पर्यंत रू. 50/-  
  रू. 10,000/- ते रू. 25,000/- पर्यंत रू.50/-  
  रू. 25,000/- ते रू. 1 लाख पर्यंत रू. 100/-  
  रू. 1 लाखांपेक्षा अधिक रू. 1.50/- प्रती हजार (कमाल रू. 2500/-)  
  अतिरिक्त कर लागू    
10 डीडी रद्द करण्याचे शुल्क    
  एचडीएफसी / आयसीआयसीआय डीडी रू. 25/-  
  राष्ट्रीयीकृत बँकांचे डीडी रू. 100/-  
  सेवा कर अतिरिक्त    
11 पे ऑर्डर शुल्क    
  रू. 10,000/- पर्यंत रू. 50/-  
  रू. 10,000/- ते रू. 25,000/- पर्यंत रू.50/-  
  रू. 25,000/- ते रू. 1 लाख पर्यंत रू. 100/-  
  रू. 1 लाखांपेक्षा अधिक रू. 1.50/- प्रती हजार (कमाल रू. 2500/-)  
  अतिरिक्त कर लागू    
12 पे ऑर्डर रद्द करण्याचे शुल्क प्रति पे ऑर्डर रू. 25/-  
  सूचना: शुल्क करांसहीत    
13 बहिर्दिश आरटीजीएस शुल्क    
  रू. 1 लाख ते रू. 2 लाख N.A.  
  रू. 2 लाख ते रू. 5 लाख रू. 25/- + कर  
  रू. 5 लाख पेक्षा अधिक रू. 50/- + कर  
14 बहिर्दिश एनइएफटी शुल्क (सेवा कर व इसी अतिरिक्त)    
       
  रू. 10,000/- पर्यंत रू. 2.50/- + कर  
  रू. 10,000/- ते रू. 1 लाख रू. 5.00/- + कर  
  रू. 1 लाख ते रू. 2 लाख रू. 15.00/- + कर  
  रू 2 लाख पेक्षा अधिक रू. 25.00/- + कर  
15 इसीएस परत आल्यास शुल्क    
  रू. 5,000/- पर्यंत रू. 25/  
  रू. 5,000/- पेक्षा अधिक रू. 50/-  
16 बाहेरगावचे धनादेश संकलन शुल्क    
a) एमआयसीआर धनादेश वटणावळ काही नाही  
  एमआयसीआर नसलेले धनादेश वटणावळ (रजिस्टर्ड एडीद्वारे) रू. 25/-  
  बाहेरगावचे धनादेश न वटणे रू. 100/-  
b) आयबीसी शुल्क रू. 10,000 पर्यंत = रू. 10/-  
    रू. 10,000 पेक्षा अधिक = रू. 1/- प्रति 1000  
    रजिस्टर्ड एडी शुल्क = रू. 25/-  
17 कराचे चलन दाखल करण्याचे शुल्क रू. 10,000 पर्यंत = रू. 10/-  
    रू. 10,000/- पेक्षा अधिक = रू. 1/- प्रति 1000  
18 अंतर्दिश धनादेश न वटल्यास शुल्क    
  रू. 50,000/- पर्यंत रू. 250/- + 18% द. सा.  
  रू. 50,000/- ते रू. 1 लाख रू. 500/- + 18 % द. सा.  
  रू. 1 लाख ते रू. 5 लाख रू. 1250/- + 18% द. सा.  
  रू. 5 लाख ते रू. 10 लाख रू. 2500/- + 18% द. सा.  
  रू. 10 लाखपेक्षा अधिक रू. 5000/- + 18% द. सा.  
  सेवा कर अतिरिक्त    
19 बहिर्दिश धनादेश न वटल्यास शुल्क    
  रू. 10,000/- पर्यंत रू. 50/-  
  रू. 10,000/- ते रू. 50,000/- रू. 100/-  
  रू. 50,000/- ते रू. 1 लाख रू. 200/-  
  रू. 1 लाख पेक्षा अधिक रू. 250/-  
  सेवा कर अतिरिक्त    
20 लॉकर वापर शुल्क    
  (अ) सर्वसाधारण खातेधारक    
  25 पर्यंत व्यवहार द. सा. निःशुल्क  
  25 ते 50 व्यवहार द. सा. रू. 20/- प्रति व्यवहार  
  50 पेक्षा अधिक व्यवहार द. सा रू. 50/- प्रति व्यवहार  
  (ब) चालू खाती किंवा सांघिक खाती असलेले उच्च निव्वळ मूल्य ग्राहक    
  25 पर्यंत व्यवहार द. सा., सरासरी तिमाही शिल्लक रू. 2 ते रू. 5 लाख निःशुल्क  
  25-50 व्यवहार द. सा., सरासरी तिमाही शिल्लक रू. 2 ते रू. 5 लाख रू. 10/- प्रति व्यवहार  
  50 पेक्षा अधिक व्यवहार द. सा., सरासरी तिमाही शिल्लक रू. 2 ते रू. 5 लाख रू. 25/- प्रति व्यवहार  
  रू. 5 लाखपेक्षा अधिक सरासरी तिमाही शिल्लक असल्यास अमर्यादित लॉकर व्यवहार निःशुल्क  
  (क) महिला ग्राहकांना वाटप करण्यात आलेले व त्यांच्याद्वारे वापरात असलेले लॉकर्स    
  50 पर्यंत व्यवहार द. सा. निःशुल्क  
  50 ते 75 व्यवहार द. सा. रू. 20/- प्रति व्यवहार  
  75 पेक्षा अधिक व्यवहार द. सा. रू. 50/- प्रति व्यवहार  
21 वैय्यक्तिक नावावरील धनादेश पुस्तिका शुल्क (दि. 01.04.2015 पासून)    
  खात्याचा प्रकार निःशुल्क धनादेश पृष्ठे प्रति वर्ष  
  बचत खाती 30 पृष्ठे  
  पमबँ आशा खाते 30 पृष्ठे  
  किशोर बचत खाते 30 पृष्ठे  
  फ्लेक्झिमनी खाते 30 पृष्ठे  
  बीएसबीडीए छोटे खाते 30 पृष्ठे  
  चालू खाती 30 पृष्ठे  
  फ्लेक्झिमनी चालू खाते 30 पृष्ठे  
  ओव्हरड्राफ्ट/रोख पत खाते 30 पृष्ठे  
  डबल डेकर खाते 30 पृष्ठे  
  चालू खात्यामध्ये रू. 1 लाख व त्यापेक्षा अधिक सरासरी तिमाही शिल्लक 300 पृष्ठांपर्यंत शुल्क नाही  
  निःशुल्क धनादेश पृष्ठांच्या वार्षिक मर्यादेपुढील धनादेश पृष्ठांकरता शुल्क रू. 3/- प्रति पृष्ठ  
22 सुटे धनादेश (चालू खात्यांकरता)    
23 ना थकबाकी प्रमाणपत्र जारी करण्याकरता शुल्क काही नाही  
24 स्वाक्षरी साक्षांकन शुल्क रू. 100/-  
25 फोटो साक्षांकन शुल्क रू.100/-  
26 निवासी पत्ता दुजोरा शुल्क रू.100/-  
27 कार्ड जारी करण्याचे शुल्क:
  कार्डाचा प्रकार कार्ड जारी करण्याचे शुल्क वार्षिक शुल्क
  रूपे ईएमव्ही देशांतर्गत इन्स्टा कार्ड रू. 100+ कर रू. 100+ कर
  रूपे ईएमव्ही प्लॅटिनम इंटरनॅशनल कार्ड रू. 150+ कर रू. 100+ कर
  व्हिसा पवेव - ईएमव्ही इंटरनॅशनल गोल्ड कार्ड रू.250 + कर रू.150+ कर
  व्हिसा पवेव- ईएमव्ही आंतरराष्ट्रीय प्लॅटिनम कार्ड रू.300+ कर रू.150+ कर
  व्हिसा बिझनेस डेबिट कार्ड रू.500+ कर रू.250+ कर
कार्ड जारी केल्याच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत कार्यान्वित केले आणि ग्राहकाने कार्डाचा वापर करून किमान 5 पॉस अथवा इ-कॉमर्स व्यवहार केले, तरच कार्ड निःशुल्क दिले जाईल. मात्र वार्षिक शुल्क सर्व कार्डांना लागू राहील.
28 डुप्लिकेट कार्डाकरता शुल्क:
  कार्डाचा प्रकार डुप्लिकेट कार्ड जारी करण्याचे शुल्क
  रूपे इन्स्टाकार्ड रू.100+ कर
  रूपे इएमव्हीकार्ड रू.150+ कर
  व्हिसा इएमव्ही चिप कार्ड - गोल्ड रू.250 + कर
  व्हिसा इएमव्ही चिप कार्ड - प्लॅटिनम रू.300+ कर
  व्हिसा बिझनेस डेबिट कार्ड रू.500+ कर
ग्राहकाने कार्ड पुन्हा जारी केल्याच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत कार्डाचा वापर करून किमान 5 पॉस अथवा इ-कॉमर्स व्यवहार केले, तरच डुप्लिकेट कार्ड निःशुल्क दिले जाईल. मात्र वार्षिक शुल्क लागू राहील.
29 व्यवहार नाकारण्याची फी (w.e.f. 01/01/2019) रू. 10/- + कर  
       
30 एटीएममधून रोख पैसे काढण्याकरता शुल्क
1 नोव्हेंबर 2014 पासून
मेट्रो शहरे अ-मेट्रो शहरे
  अ) बचत खातेधारक    
  1. पमबँ एटीएममधून रोख रक्कम काढणे (रोख रक्कम काढणे व शिलकीची विचारणा करण्याचे व्यवहार) काही नाही काही नाही
  2. अन्य बँकांच्या एटीएममधून रोख रक्कम काढणे 3 पर्यंत व्यवहार (निःशुल्क) 5 पर्यंत व्यवहार (निःशुल्क))
  3 पेक्षा अधिक व्यवहार (आर्थिक व्यवहाराकरता रू. 20/- आणि बिगर आर्थिक व्यवहाराकरता रू. 10/-) 5 पेक्षा अधिक व्यवहार (आर्थिक व्यवहाराकरता रू. 20/- आणि बिगर आर्थिक व्यवहाराकरता रू. 10/-)
  ब) चालू आणि ओव्हरड्राफ्ट खाती  
  1. पमबँ एटीएममधून रोख रक्कम काढणे रू. 20/- (आर्थिक) रू. 10/- (बिगर आर्थिक) 10 पर्यंत व्यवहार (निःशुल्क)
  10 पेक्षा अधिक व्यवहार (आर्थिक व्यवहाराकरता रू. 20/- आणि बिगर आर्थिक व्यवहाराकरता रू. 10/-) 10 पेक्षा अधिक व्यवहार (आर्थिक व्यवहाराकरता रू. 20/- आणि बिगर आर्थिक व्यवहाराकरता रू. 10/-)
  2. अन्य बँकांच्या एटीएममधून रोख रक्कम काढणे सर्व व्यवहार (आर्थिक व्यवहाराकरता रू. 20/- आणि बिगर आर्थिक व्यवहाराकरता रू. 10/-) सर्व व्यवहार (आर्थिक व्यवहाराकरता रू. 20/- आणि बिगर आर्थिक व्यवहाराकरता रू. 10/-)
31 फ्रँकिंग शुल्क रू. 10/- प्रति दस्तैवज
32 जुन्या अभिलेखांसंबंधी माहिती रू. 100/- (12 महिन्यांपेक्षा अधिक जुने)
33 रोकड हाताळणी शुल्क  
  अ) बचत खाते :
  दरमहा जमा केली जाणारी रक्कम शुल्क 
  रू. 50,000 / - पर्यंत (मोफत मर्यादा) (मोफत)
  रु. 50.001 / - पासून रु .2 लाख पर्यंत वरील मोफत मर्यादा 0.25%
  रुपये 2 लाख वरील रुपये 10 लाख पर्यंत वरील मोफत मर्यादा 0.50%
  रुपये 10 लाख वरील वरील मोफत मर्यादा 1.00%
  ब) चालू खाते :  
  दरमहा जमा केली जाणारी रक्कम शुल्क 
  रू. 5,00,000/- पर्यंत शुल्क नाही
  रू. 5,00,001 आणि त्यापुढे प्रति रू. 10,000/- किंवा त्याच्या भागाकरता रू. 10/-
34 ग्राहकाचा प्रकार खात्याचा प्रकार रोख पेमेंटकरता एबीबी व्यवहार मर्यादा
खातेदार त्रयस्थ पक्ष
  एकटी व्यक्ती बचत खात्याचे सर्व प्रकार रू. 50,000/- रू.25,000/-
चालू खात्याचे सर्व प्रकार रू.1,00,000/- रू.50,000/-
  एकट्या व्यक्तीव्यतिरिक्त बचत / चालू / ओडी / सीसी खाती रू.1,00,000/- रू.50,000/-
 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo