drop image drop image drop image drop image


अस्वीकृती
  1. हे संकेतस्थळ आपल्याला आमची उत्पादने व सेवांची माहिती देण्याकरता आहे. खाते उघडण्याचा फॉर्म, रेमिटन्स अर्ज फॉर्म इ. नेहमी वापरले जाणारे फॉर्म्स डाऊनलोड करण्याकरतादेखील याचा उपयोग केला जाऊ शकतो.

  2. या संकेतस्थळावरील पानांचा व संकेतस्थळाच्या माध्यमातून बँकेला सादर केलेल्या माहितीचा स्वामित्त्वहक्क, तसे स्पष्टपणे सांगितलेले नसल्यास पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बँक, मर्यादित, यांचीच मालमत्ता समजली जाईल व राहील.

  3. या संकेतस्थळावरील साहित्य व माहिती सर्वसाधारण माहितीकरताच फक्त आहे आणि व्यावसायिक निर्णयTकरता त्यांचा आधार घेऊ नये.

  4. www.pmcbank.com या संकेतस्थळाला भेट देणा-या व्यक्तींना वरील नियम मान्य आहेत असे समजले जाईल. तुम्ही या संकेतस्थळास भेट देत आहात, हे तुम्हाला वरील अटी व शर्ती मान्य असल्याचे द्योतक आहे. पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बँक, मर्यादित आपल्या अटी व शर्तींमध्ये कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करू शकेल

  5. अधिक माहिती हवी असल्यास कृपया आमच्या नजिकच्या शाखेशी संपर्क साधा वा आमच्या टोल-फ्री क्रमांकावर फोन करा. सेवा देण्यात आम्हाला आनंदच आहे.
 
 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo