drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
व्यक्तिगत बँकिंग

व्याजदर

बचत बँक खात्यावर व्याज(१ऑक्टोबर २०१७ पासून प्रभावाने)

योजना
दर
दिवसाच्या अखेरीला बचत बँक खात्यातील शिल्लक रु. १ लाखपर्यंत असेल तर
4.00%
दिवसाच्या अखेरीला बचत बँक खात्यातील रोजची शिल्लक रु. १ लाखांच्या वर असेल तर
4.50%

मुदत ठेवींवरील व्याज मासिक, त्रैमासिक आणि सहामाहीला प्रदान केले जाते आणि तिमाहीला चक्रवाढीने पुनर्गुंतवणूक केली जाते

तुमच्या ठेवी रु. १ लाखांपर्यंत डिपॉझीटस् इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन, भारत सरकारचा उपक्रम, द्वारा विमासंरक्षित आहेत.


मुदत ठेवींकरता व्याजदरः
कालावधी
(सर्वसाधारण ग्राहक व ज्येष्ठ नागरिक ग्राहक)
दर
(सर्वसाधारण ग्राहक 01/03/2019 पासून)
दर
(ज्येष्ठ नागरिक ठेवीदार 01/03/2019 पासून)
  पुनर्गुंतवणूक आणि मुदत ठेव पुनर्गुंतवणूक आणि मुदत ठेव
7 दिवस ते 14 दिवस 4.00% द.सा. 4.00% द.सा.
15 दिवस ते 60 दिवस 5.00% द.सा. 5.00% द.सा.
61 दिवस ते 90 दिवस 5.00% द.सा. 5.00% द.सा.
91 दिवस ते 180 दिवस 5.50% द.सा. 5.50% द.सा.
181 दिवस ते 270 दिवस 6.00% द.सा. 6.00% द.सा.
271 दिवस ते 12 महिने 7.00% द.सा. 7.00% द.सा.
13 महीन ते 17 महीने 7.75% द.सा. 8.00% द.सा.
18 महीन ते 24 महीने 8.00% द.सा. 8.25% द.सा.
25 महीन ते 36 महीने 7.75% द.सा. 8.00% द.सा.
37 महीन ते 60 महीने 7.25% द.सा. 7.50% द.सा.
61 महीन ते 120 महीने 7.00% द.सा. 7.25% द.सा.
सूचना :
  1. मुदतपूर्तीपूर्वी ठेव काढून घेतल्यास 1% द.सा. दराने दंड आकारला जातो
  2. ठेवीची रक्कम रू. 5,00,000.00 किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तरच 7 – 14 दिवसांकरता ठेवलेल्या ठेवींकरता 4% दराने व्याज दिले जाईल.


विशेष योजना
सर्वसाधारण ग्राहक
ज्येष्ठ नागरिक
PMC 100
8.00 % द.सा.
8.00 %. द.सा
पीएमसी 31 (31 महिने) (मासिक / तिमाही इंटरस्ट पेआउट)
8.25%. द.सा
8.50 %. द.सा
बाल भविष्य
अधिक
7.00 % द.सा.
N.A.
फ्लेक्सी मनी -
7.00% द.सा.
7.00% द.सा.
अनंत आवर्ती जमा - 5 वर्षे
7.00% द.सा.
N.A.
अनंत आवर्ती जमा - 10 वर्षे
7.00% द.सा.
N.A.

 
कर-मुक्त योजना' मुदत ठेव योजना

कमाल रू. 1.50 लाखापर्यंत सेक्शन 80 सी खाली सवलत घेण्याकरता 5 वर्षे मुदतीसाठी.

ठेवीचा प्रकार
दर
(सर्वसाधारण ग्राहक )
दर
(ज्येष्ठ नागरिक ठेवीदार)
पुनर्गुंतवणूक योजना
7.25%
7.50%
तिमाही व्याजासह मुदत ठेव
7.25%
7.50%

सूचना :
मुदतपूर्तीपूर्वी ठेव काढून घेतल्यास 1% द.सा. दराने दंड आकारला जातो.
 
एनआरई (रूपये) मुदत ठेवींसाठीचा व्याजदर,:
मुदतपूर्तीपूर्वी ठेव काढून घेतल्यास 1% द.सा. दराने दंड आकारला जातो. 10/09/2018 पासून लागू देशांतर्गत ठेवींच्या दरांच्या अनुषंगाने: :
मुदतपूर्ती टप्पे
10/09/2018  पासून लागू सुधारित दर
12 महिने ते 36 महिने 7.75 % द.सा.
37 महिने ते 60 महिने 7.25% द.सा.
61 महिने ते 120 महिने 7.00 % द.सा. .
 

 
एनआरओ (रूपये) मुदत ठेवींसाठीचा व्याजदर 10/09/2018 पासून लागू देशांतर्गत ठेवींच्या दरांच्या अनुषंगाने:
मुदतपूर्ती टप्पे
10/09/2018 पासून लागू सुधारित दर
7 दिवस ते 14 दिवस 4.00% द.सा.
15 दिवस ते 60 दिवस 5.00% द.सा.
61 दिवस ते 90 दिवस 5.00% द.सा.
91 दिवस ते 180 दिवस 5.50% द.सा.
181 दिवस ते 270 दिवस 6.00% द.सा.
271 दिवस ते 12 महिने 7.00% द.सा.
12 महिने 36 महीने 7.75% द.सा.
37 महीन ते 60 महीने 7.25% द.सा.
61 महीन ते 120 महीने 7.00% द.सा.
 

 
 
एफसीएनआर (बी) व निवासी परकीय चलनातील ठेवी (RFC) यांच्याकरता 1st August, 2019 पासून लागू व्याजदर:

अ) एफसीएनआर (बी) 01/08/2019 पासून (31/08/2019 पर्यंत वैध):
 
एफसीएनआर (बी) ठेवी
चलन 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी 3 वर्षे ते 4 वर्षांपेक्षा कमी 4 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी 5 वर्षे फक्त
USD 4.04 3.86 4.80 4.77 4.78
GBP 2.68 2.68 3.67 3.69 3.71
EUR 1.59 1.57 2.60 2.63 2.69
JPY 1.95 1.92 2.91 2.91 2.91
 
ब) निवासी परकीय चलनातील ठेवी (RFC) 01.08.2019 पासून ( 31.08.2019 पर्यंत वैध:

आरएफसी ठेवी
Currency

1 वर्ष

2 वर्षे

3 वर्षे

USD 4.04 3.86 4.80
GBP 2.68 2.68 3.67
EUR 1.59 1.57 2.60
एफसीएनआर (बी) व निवासी परकीय चलनातील ठेवी (RFC) यांच्याकरता मुदतपूर्तीपूर्वी ठेव काढून घेतल्यास 1% द.सा. दराने दंड आकारला जाईलनआर (बी) ठेवींच्या समक्ष कर्ज/ओव्हरड्राफ्टससाठी स्वॅप कॉस्ट:
चलन स्वॅप कॉस्ट (%)  
  ६ महिने १ वर्ष
यूएसडॉ 4.14 4.32
जीबीपौंड 5.86 5.88
युरो 7.21 7.25
शेरा: स्वॅप कॉस्ट विदेशी चलन बाजारपेठेतील चढउतारांच्या अधीन बदलांच्या अधीन आहे.

एफसीएनआर ठेव खाती आमच्या “ब” वर्ग शाखांमध्ये ठेवण्यात येतील उदा. भांडुप अंधेरी शाखा, करोल बाग, दिल्ली आणि Rajaji नगर, बंगळुरू
 
 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo