drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
अनिवासी भारतीय बँकिंग

मुदत ठेवींवरील कर्जे

  • ठेवीदारास कर्ज: ठेवीच्या पुस्तकी मूल्याच्या 90% व ठेवीवरील व्याजदराच्या 1.00% अधिक व्याजदराने
  • त्रयस्थ पक्षास कर्ज: ठेवीच्या पुस्तकी मूल्याच्या 85% व ठेवीवरील व्याजदराच्या 2.00% अधिक दर किंवा व्यापारी दर यापेक्षा जो कमी असेल त्या दराने
  • कमाल रक्कम : रू. 50,00,000 प्रती ठेवीदार
  • कर्ज शेती/मळा यांसंबंधित कामे आणि प्रति-कर्ज (re-lending) यांशिवाय अन्य कुठल्याही गरजेच्या कारणाकरता दिले जाईल
  • कर्जाची परतफेड परदेशातून अंतर्देश रेमिटन्स अथवा विद्यमान एनआरई/एफसीएनआर खात्यांमधून करणे आवश्यक आहे, अन्यथा व्यापारी व्याजदर लागू करण्यात येईल
 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo