drop image drop image drop image drop image
  You are here  »
Skip Navigation Links.
अनिवासी भारतीय बँकिंग

बचत/चालू खाते:

 1. खाते भारतीय रूपयांमध्ये सांभाळले जाईल
 2. अनिवासी/निवासी भारतीय असलेल्या जवळच्या नातेवाईकांबरोबर संयुक्त खाते उघडता येईल **
 3. खात्यातील शिल्लक मूळ देशात पाठवण्यावर बंधन नाही (repatriable)
 4. खात्यातील लागू झालेल्या व्याजाचे उत्पन्न आणि शिल्लक यांच्यावर अनुक्रमे प्राप्ती कर व संपत्ती कर माफ
 5. नामनिर्देशन सुविधा उपलब्ध
 6. कुलमुखत्यारपत्रधारक व्यक्ती NRE खाते उघडू वा बंद करू शकत नाहीत, पण खात्यातील सामान्य व्यवहार करू शकतात.
 7. बचत खात्यावरील व्याजाचा प्रचलित दर 4% वार्षिक, दैनंदिन तत्त्वावर, असा आहे.
 8. **(कंपनी कायदा, 1956 च्या कलम 6 मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे) कुलमुखत्यारपत्रधारक या नात्याने "हयात असलेल्या सहखाते दाराकांपैकी कुणीही एक" तत्त्वावर, चलित रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित आदेशांनुसार, खातेधारक हयात असताना

मुदत ठेवी

 • मुदत ठेव खात्यामध्ये परदेशातून अंतर्देश रेमिटन्स अथवा विद्यमान एनआरई/एफसीएनआर खात्यांमधून पैसे भरता येतात
 • एनआरई ठेवींकरता मुदत ठेव एक वर्ष आणि त्यापुढील कालावधीकरता ठेवता येते
 • व्याजदर , माहितीकरता येथे क्लिक करा
 • व्याज तिमाही रेस्ट/तिमाही चक्रवाढ पद्धतीने (Rests)
 • एनआरई ठेवींकरता मुद्दल आणि व्याज व एनआरओ ठेवींकरता फक्त व्याज, मूळ देशात
  पाठवण्यावर बंधन नाही (repatriable)
 • एनआरई ठेवींकरता खात्यातील लागू झालेल्या व्याजाच्या उत्पन्नावर प्राप्ती कर माफ, तर
  एनआरओ ठेवींवरील व्याजाच्या उत्पन्नावर टीडीएस लागू
 • मुदत ठेव खाते उघडण्याचा फॉर्म (AOF), येथे क्लिक करा

  अनिवासी ठेव खाते स्वीकारण्याचा व ते सांभाळण्याचा अधिकार आमच्या सर्व शाखांना देण्यात
  आलेला आहे. शाखांच्या ठिकाणांच्या माहितीकरता येथे क्लिक करा

 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo