drop image drop image drop image drop image
आमचा परिचय


आमचा परिचय
आमचा परिचय :  

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)

  • संस्थेची सामाजिक जबाबदारी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा एक भाग म्हणून तसेच विस्ताराच्या दिशेने टाकलेले एक पाऊल या नात्याने बँकेने खालील तीन दुर्बल बँका संपादित केल्या
  • कोल्हापूर जनता सहकारी बँक, कोल्हापूर - 2008
  • जय शिवराय नागरी सहकारी बँक, मर्यादित, नांदेड – 2009
  • चेतना सहकारा बँक नियमित, सिरसी, कर्नाटक – 2010

  या विलीन झालेल्या बँकांच्या ठेवीदारांचे सर्व पैसे परत करण्यात आले आहेत व आज ते सर्व समाधानी आहेत.

 • बँक, तिच्या स्वतःच्या एटीएमद्वारे करण्यात आलेल्या प्रत्येक व्यवहारामागे एक रूपया क्राय व सेव्ह द चिल्ड्रन न्यासाला दान करते
 • हेल्पएज इंडिया या संस्थेला बँक भरघोस आर्थिक मदत देत आली आहे
 • आपल्या “सस्मित सेवेच्या 30 व्या वर्षात” कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून बँक आपल्या ग्राहक व हितचिंतकांकरता आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करते आहे.

सेवा व सुविधा

डिमॅट सेवा

परकीय चलन सेवा

 • सर्व शाखा व विस्तारीत कक्षांमध्ये व्यक्तिगत धनादेश पुस्तिकांची सोय
 • पे ऑर्डरकरता कुठलेही शुल्क नाहीः आशा खाते सुरू केलेले धर्मादाय संस्था, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी (शैक्षणिक कामाकरता) निःशुल्क पे ऑर्डर खरेदी करू शकतात
 • विमाः बँक आपल्या ग्राहकांना जीवन विमा व अन्य विमा उत्पादने देऊ करते
 • 70% महिला कर्मचारी असलेल्या बँकेचा महिला सक्षमीकरणावर ठाम विश्वास आहे. मुली व महिलांकरता शैक्षणिक कर्जावर बँक 1% कमी व्याज आकारते. महिलांकरता बँक एक खास बचत खाते योजना राबवते, जिचे नाव आहे ‘पमबँ आशा’.
 • बँक महिलांना त्यांच्या वयाच्या 58 वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे वागवते आणि त्यांच्या ठेवींवर खास व्याजदर देऊ करते

तंत्रज्ञानाधारित सोयीसुविधा व सेवा

  पमबँ विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाधारित सोयीसुविधा व सेवा पुरवते.

 • कुठल्याही शाखेतून व्यवहार (एनी ब्रँच बँकिंग – कोअर बँकिंग सोल्यूशन)
 • एटीएम – सामायिक एटीएम जाळे (एनएफएसचे सदस्यत्व)
 • इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सेवा (इसीएस)
 • राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सेवा (एनइसीएस)
 • आधार पेमेंट ब्रिज सोल्यूशन (एपीबीएस)
 • चेक ट्रंकेशन सिस्टीम (सीटीएस)
 • नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनइएफटी)
 • रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस)
 • इंटरनेट बँकिंग
 • मोबाईल बँकिंग (आयएमपीएस)
 • ई-विवरणपत्र
 • एसएमएस बँकिंग
 • ई-कर भरणा
 • लॉबी बँकिंग
 • बंच नोट ॲक्सेप्टर (बीएनए) यंत्र
 • धनादेश भरणा यंत्र
 • किऑस्क यंत्रे
 • सेल्फ पासबुक प्रिंटर
 • डिजिटल / ई - सिग्नेचर

कुठल्याही प्रकारच्या माहिती, तक्रार वा सूचनांकरता टोल-फ्री दूरध्वनी क्रमांक सेवा बँकेकडे उपलब्ध आहे. सदर टोल-फ्री क्रमांक 1800 223 993 असा आहे.

‘आम्ही आनंदाने सेवा देतो’ हे बँकेचे ब्रीदवाक्य आहे.


Back                                                            अधिक जानकारी के लिए....
 
 
इंटरनेट बैंकिंग
 
लॉगिन lock
 
ऑनलाईन व्हिसा बिल पे
  calc गणक
  rupee मोबाइल वेतन आवेदन
 
connect us at
©  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
chic logo